
वेगवान मराठी बीड दि 26 जानेवारी के.डी.मुंडे बीड जिल्ह्याचे नाव पुन्हा एखदा देशाच्या पाठीवर कोरण्यात यश आले आहे मुंबई येथे सुरु असलेल्या सेल इंडिया चैंपियन स्पर्धेत बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील कासारी गावातील शिद्धेश्वर डोईफोडे व त्यांच्या जल दलातील टिमने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे गोल्ड मेडल मिळवल्याचे वृत आहे राजकारण्यांमुळे बीड जिल्ह्यची होत असलेली बदनामी काही प्रमाणात का होइणा पण कमी होऊण चांगले वातावरण निर्माण होऊ शकते
पाण्यातील भारताला गोल्ड मेडल. इंडियन आर्मी दलातील सिद्धेश्वर डोईफोडे. व त्याच्या टीमने हे यश संपादन केला आहे. सिद्धेश्वर डोईफोडे हा केज तालुक्यातील कासारी गावचा रहिवासी आहे. तो सद्या इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असून भारत देशाच्या सिमेवर सेवेत कार्यरत असल्याची माहिती आहे…

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.