राजस्थानी पोदार शाळेचा प्रिंसिपल बिपी सिंग हाजिर हो
Rajasthani Podar School Principal BP Singh to be questioned by Latur Police Crime Branch

वेगवान मराठी प्रतिनिधी बीड दिनांक-22 एप्रिल २०२५ महाराष्ट्र पोलीस आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांचे कडुण राजस्थानी पोदार लर्न स्कुलचा वादग्रस्त प्रिंसिपल भिम प्रताप सिंग उर्फ बिपी सिंगला नोटीस.दरम्यान वर्षेभरातील व्यवहाराचे आडीट,आणि पालकांच्या डिपाजिट च्या विषयी देखील चौकशी होण्याची शक्यता आहे
Economic Offence Wing, Office of the Supdt.of Police Latur-413512 E-Mail eowlatur-405@gmail.com जा.क्र. आगुशा/ गुन्हे तपास/ नोटीस / 146/2025 लातूर (BNSS U/s 179 Notice) दिनांक 21/06/2025
प्रति,श्री. बी. पी. सिंग रा. परळी ता. परळी जि. बीड मो नं. 8999196299
विषय :- साक्षीदारांस तपास कामी हजर राहणेबाबत नोटीस
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, पोलीस ठाणे गांधीचौक, लातूर गुरनं 234/2024 कलम 406, 409, 420, 34 भादंवि सहकलम 3 एमपीआयडी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः आर्थिक गुन्हे शाखा, लातूर याठिकाणी करीत आहोत.
सदर गुन्ह्यातील आरोपी चंदुलाल मोहनलाल बियाणी याच्या पोलीस कोठडीत तपास केला असता, राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या रक्कमेतून नमुद आरोपीने पोदार लर्निंग स्कुल निर्मीत केलेले होते.
सदरची प्रॉपर्टी अशोक जैन यांच्याकडे असल्याची माहिती मिळालेली आहे. त्याबाबत आपणाकडे तपास करणे आहे.
तरी आपण दिनांक 28/04/2025 रोजी 11.00 वाजता न चुकता तपास कामी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर याठिकाणी हजर राहावे. करीता नोटीस देण्यात येत आहे.
तपास अधिकारी. (सुरेशकुमार राऊत) पोलीस उप-अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, लातूर..
KESHAV D MUNDE -8888 387 622 Wegwan media news network india

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.