क्राईममहाराष्ट्रराजकारण

अपात्र कार्यकर्ते आणि लालची नातेवाईकांच्या कचाट्यात परळीचा धनंजय

Dhananjay of Parli Kar in the maze of activists and easy-going people

परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब सह ओम्बासे, रघु नागरगोजे, नेताजी ओम्बासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे यांच्यावर सांगली जिल्ह्यातील मिरज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

वेगवान मराठी प्रतिनीधी दिनांक 24 एप्रिल 2025 माजी मंत्री व परळीचे लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे यांच्या अडचणी थांबायच्या सोडुण दिवसेंदिवस वाढत आहेत,सदरील घटणांचे सारासार विश्लेशण केले तर एक गोष्ट प्रत्येक घटणेत साम्यपणे आढळुन येते ती म्हणजे धनंजय मुंडे यांनी जवळ केलेले आडाणचोट आसे अपात्र कार्यकर्ते,आणि अती लालची हावरट स्वभावाचे सोयरे धायरे त्यामुळे धनंजय मुंडे यांचा घटणेंशी थेट संबध आसो की नसो परंतु या लाडाऊण ठेवलेल्या दोन पाळीव जमाती मुळे धनंजय मुंडे मात्र या लाडक्यांचे खरकटे धुता धुता राजकीय पटलावरुण कधी पाय उतार झाले ते त्यांना पण समजले की नाही ? हा संशोधनाचा विषय ठरतो…

परंतु बाकी काही का आसेणा पण समोर येणाऱ्या घटणा मिडीयावर पाहुण धनंजय मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या परळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मात्र सध्या उन्हाळा होताना दिसत आहे ! यातच घडलेल्या घटणा मिडीया ने दाखवुण नयेत आशी त्यांची भाबडी अपेक्षा दिसुण येत आहे परंतु रोजच काहीतरी नवीन अपडेट समोर येतानी पाहुण बिचाऱ्या निष्पाप समर्थकांचा पुरता तिळपापड होत आहे

काय आहे नेमके प्रकरण ? भाऊकीतील 1.5 एकर जमीनीची क्राइम स्टोरी 👇

.दरम्यान या घटनेमुळे मिरज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरील घटणेची राहुल सुरेश ओमासे (वय 24, रा. बेडग) यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ओमासे व राहुल ओमासे यांच्यात बेडग येथील दीड एकर शेत जमिनीच्या मालकी वरून वाद आसल्याची माहिती आहे

याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाकडून आदेश मिळाल्याचा दावा करत २२ एप्रिल रोजी जितेंद्र ओमासे, रघु नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे हे सर्वजण राहुल ओमासे यांच्या शेतात गेले.

व जमीन ताब्यात घेण्यासाठ राहुल ओम्भासे यांना शेतातील झोपडीतून काढले व त्यांची झोपडी मोडली तसेच राहुल यांचे वडील सुरेश ओम्बासे यांना मारहाण केली व त्यांच्या आईला शिवीगाळ केली, असं तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात जितेंद्र ओमासे यांच्यासह चार साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांना अद्याप अटक केली नसून अधिक तपास सुरु आहेत.

✒️ KESHAV D MUNDE 8888 387 622 WEGWAN MARATHI NEWS NETWORK 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!