Monsoon Update मान्सूची हजेरी… मान्सून येत आहे! पण कोणत्या मार्गाने, घ्या जाणून
Monsoon Updateमान्सूची हजेरी... मान्सून येत आहे! पण कोणत्या मार्गाने घ्या जाणून

वेगवान मराठी / संदीप मराठे
नवी दिल्ली, ता. 21 में 2024 – Monsoon Updateमान्सून हा प्रत्येकला हवा हवा वाटतो..कारण याच मान्सूनवर देशातील शेती अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक भारतीयाचे डोळे मान्सूच्या आगमानाची वाट पाहत असतात. मान्सून बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मान्सून येत आहे..मात्र तदो कसा येत आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
मामाच्या मुलीसाठी सख्खे भाऊ भिडले, तिच्या मनातं कोण… वाचा..
गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे की एल निनो सक्रिय झालेला होता. त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परंतू, यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली आहे.
किर्गिस्थानात हिंसाचार, महाराष्ट्रातील ५०० च्यावर विद्यार्थ
मान्सूनबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. नैऋत्य मोसमी पावसाने रविवारी निकोबार बेटांवर हजेरी लावली. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मान्सून मालदीव, कोमोरिन प्रदेश आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात पुढे सरकला आहे. 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल आणि 8 ते 10 जून रोजी तो महाराष्ट्रात दाखल होईल.
बायकोच्या गुप्तांगाला दोन्ही बाजून होल पाडून लावले कुलूप !
सामान्यत: मान्सून केरळमध्ये १ जूनला पोहोचतो, पण गेल्या वर्षी तो ८ जूनला पोहोचला होता. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे.
monsoon Update महाराष्ट्रात ढगफुटीचा पाऊस !मान्सून दाखल
वाढणारे तापमान
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आठवडाभरापासून उष्णतेची लाट जाणवत आहे. रविवारी सात शहरांतील कमाल तापमानाने ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४६.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 18 जिल्ह्यांतील तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पुढील ३ ते ४ दिवस हवामान कोरडे राहणार असून त्यामुळे कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पंजाबराव डख काय म्हणतात..
डख यांच्या मतानुसार मान्सून 31 तारखेपर्यंत केराळात दाखल होणार आहे.
