दानवे यांच्या २५ वर्षाच्या खासदारकीला सुरुगं डॉ. कल्याणराव काळे विजयी….

विजय चौधरी-सोयगाव, छत्रपती संभाजीनगर
सोयगावात महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष ; फटाक्याची आतिषबाजी,
पेढे वाटून आनंद साजरा.
जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे डॉ.कल्याण काळे यांच्या निवडीचे महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यानी छ्त्रपती शिवाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंद साजरा केला.
यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र काळे, भरत पगारे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रविंद्र काळे,विजय काळे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष इंद्रजित सांळुखे,संभाजी ब्रिगेड अध्यक्ष एकनाथ गोंड,अर्जुन ढगे,शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मचे,शहरप्रमुख रविंद्र काटोले,महिला आघाडी तालुकाध्यक्ष विमलताई खैरनार,शहर अध्यक्ष शोभाबाई पगारे दिपक बागुल,मानकर,राजु गव्हाड,बबन रोकडे,गणेश कापरे, दत्तात्रय काटोले,
शिवाजी माळी,खंडु पाटील, अतुल सोनवणे,अनिल नेरपगारे,अजय नेरपगारे, दिपक रावळकर,सुधिर पठाडे,कुष्णा जुनघरे, यासिन बेग,सुनिल काळे,
पूनम परदेशी,आरुण सोहणी,बबलू सोहणी,सुलेमान शेख,शेख गुलाब,सुधाकर सोहणी,
विजय गव्हाड,बडक,शंकर जेठे,सोपान देवरे,भागवत गायकवाड, दिलीप शिंदे,शेख मुजीब,यांच्या सह तालुक्यातील महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते व पद अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







