पुणे
पुण्याचे महायुतीचे मुरलीधर मोहोळ विजयी

वेगवान मराठी / रमेश जयस्वाल
पुणे, ता. पुणे लोकसभेचे भाजपा महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला असून महाविकास आघाडीचे रविंन्द्र धंगेकर यांच्यात सामना रंगला होता यात भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आहे• किती मताने यांचा विजय झाला याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे•
