श्रीमंत होण्यासाठी उन्हाळ कांद्याचे रोप विक्री आहे

वेगवान मराठी
नाशिक, ता. 11 नोव्हेंबर 2024- सध्या मार्केटमध्ये कांदा चांगला भाव खाऊन जातोय पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे कांदा पिकाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना लाल कांद्याची लागवड करता आली नाही.
उन्हाळ कांद्याला संपूर्ण सीजन मध्ये चांगल्या प्रमाणात भाव घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.जर तुम्हाला तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असेल आणि त्यासाठी तुम्ही जर उन्हाळ कांद्याचे रोप विक्री असेल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे.
👆 उन्हाळ कांदा रोप विकणे आहे
6 ते 7 एकर लागवड होईल
आँफर कॉल वर चर्चा करू
टीप रोप एकरावर दिले जाणार नाही
कॅरेट वाल्यांनी फोन करू नका
संपर्क 👇
नाव भास्कर बोरसे
गाव नगरसुल (सरकारी दवाखान्याजवळ)
तालुका येवला जिल्हा नाशिक
मोबाईल नंबर
9373793107
९३७३७९३१०७📲
पाहिजे असेल तर कॉल करा विनाकारण कॉल करू नये
