
वेगवान मराठी
नाशिक, ता . 28 नोव्हेंबर 2024 – Onion market price कांद्याचे मार्केट संपूर्ण देशाला हालवत असतो, मग त्यामध्ये शेतकरी अथवा ग्राहक या दोघांच्याही जीवनावरती कांदा हा परिणाम करत असतो. कांद्याचे बाजार भाव दिवसेंदिवस खालीवर होत आहे. कांद्याला काय भाव मिळतो यावरती संपूर्ण देशाचे गणित अवलंबून असतं. कारण कांदा हा प्रत्येकाच्या जीवनातला दररोजचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे.मात्र कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे.
भारताला सर्वात जास्त कांदा हा नाशिक जिल्ह्यातून परवडला जातो नाशिक जिल्ह्याचे नगदी पीक कांदा म्हटलं तर त्यात वाव काहीच नाही. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल आणि उन्हाळ रांगडा अशा पद्धतीने तीन वेळा कांद्याचं पीक घेतले जाते.
कांद्याच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात पैसे मिळत असल्याने त्यांचे आर्थिक व्यवहार फिरत असतात. कांद्याचे माहेरघर असलेला नाशिक जिल्ह्यातल्या सर्वात अगोदर लाल कांद्याची लागवड चांदवड तालुक्यामध्ये होत होती. काही वर्षापूर्वी चांदवड तालुक्यात लाल कांदा सर्वात आगोदर बाजारामध्ये येत असत. आता येवला, नांदगाव, देवळा या तालुक्यातून कांदा बाजारात दाखल होत असतो.
आता या कांद्याची जागा संपूर्ण जिल्ह्यासह राज्याने घेतले असून तसं पाहायला गेलं तर लाल कांद्याचा सगळ्यात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतलं जाऊ लागलं आहे. देशातील कांदा उत्पादनामध्ये नाशिकचा कांदा सर्वात जास्त आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा भावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून येत आहे. काही बाजारपेठे कांद्याला चांगला भाव मिळत असेल तर काही ठिकाणी अत्यंत कमी भाव मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही बाजारपेठे मध्ये कांद्याची स्थिती जाणून घेऊया.
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव( नाशिक)
बोलठण
गुरूवार दि.28/11/2024
( एकच सत्र)
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
मका बाजारभाव खालीलप्रमाणे
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
नविन मका
कमी- 1501
जास्त- 2165
सरासरी- 2050
एकूण लिलाव झालेली वाहने- 354 नग
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव( नाशिक)
न्यायडोंगरी उपबाजार
गुरुवार दि.28/11/2024
(सकाळ व दुपार सत्र)
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
मका बाजारभाव खालीलप्रमाणे
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
नविन मका
कमी- 1399
जास्त- 2067
सरासरी- 2000
षी उत्पन्न बाजार समिती नांदगाव(नाशिक)
गुरुवार दि.28/11/2024
(सकाळ व दुपार सत्र)
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰 🌰
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
लाल कांदा
कमी:-400
जास्त:-4500
सरासरी:-3645
कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर नाशिक
दि. 28/11/2024
वार:-गुरुवार
🧅🧅🧅🧅🧅🧅
कांदा बाजारभाव
उन्हाळी कांदे
5500 ते 6425=15
3400 ते 5500=18
एकूण उन्हाळी कांदे=33
🧅 लाल कांदे🧅
3500 ते 4950=96
2000 ते 3000=41
500 ते 2000=76
एकूण लाल कांदे=213
एकुण वाहन=246
अंदाजे क्विंटल=4000
🌹🌹🌹🌹🌹
भुसार शेती मालाचे बाजार भाव खालील प्रमाणे
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
मका=2000/2171/2060
एकुण वाहन=259
अंदाजे क्विंटल=7000
🌹🌹🌹🌹🌹
डाळींब=100/4000/1650
कँरेट-1540
🌹🌹🌹🌹🌹
कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर, उप बाजार करंजाड ता.बागलाण जि. नाशिक
वार गुरुवार
दि. 28/11/2024
उन्हाळी कांदे
6000 ते 6645=18
5200 ते 6000=26
4200 ते 5200=16
2000 ते 4200 =13
एकुन वाहन=73
क्विंटल अंदाजे:-900
🧅🧅🧅🧅🧅🧅🧅
लाल कांदा बाजारभाव
500/3415/2500
एकूण वाहन:-11
अंदाजे क्विंटल:-250
