
वेगवान मराठी
प्रतिनिधी परळी:–१ ११ २०२४ दोन दिवसांपासून पुण्यातील राहत्या घरातुन बाहेर पडलेला मुलगा परत हि येत नाही आणि फोन ही लागत नसल्यामुळें किंवा काही न सांगताच बाहेर पडल्यामुळे कुटुंबियांकडुण पोलिस ठाण्यात बेपत्ता मुलाची तक्रार दाखल केली गेली होती,
ते दिवसा येऊन पाहुन घेतातः रात्री येऊन शेतातील कांदे चोरून नेतात
दरम्यान पोलिसांना अठरा वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह ताम्हिणी घाटातील देवकुंड व्हियु पॉइंट या दरीत आढळुण आला आहे.दिनांक 30 नोव्हेंबर वार शनिवार रोजी रात्री 8 ते 9 च्या आसपास रेस्क्यू टीमच्या साह्यायाने खोपोली पोलिसांनी राबवलेल्या सर्च रेस्क्यू ओपरेशन मध्ये देवकुंड पॉईंटच्या खोल दरीमधुण मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
ते दिवसा येऊन पाहुन घेतातः रात्री येऊन शेतातील कांदे चोरून नेतात
कोथरूड येथे राहणारा तरुण सोमवार पासून हरवल्याची तक्रार पुणे पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. ताम्हिणी घाटात दिनांक 28 गुरुवार रोजी देवकुंड व्ह्यू पॉइंट येथे आलेल्या काही पर्यटकांना उंच कड्याच्या शेजारी एक बॅग आढळून आली आसता . त्यामध्ये बंद केलेला मोबाईल,कपडे व इतर वस्तु आढळून आल्याने.पर्यटकां कडुण याबाबतची माहिती प्लस व्हॅली हॉटेल येथे देण्यात आली होती.
ते दिवसा येऊन पाहुन घेतातः रात्री येऊन शेतातील कांदे चोरून नेतात
त्या आधारे मुळशी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी महेश पवार यांनी बंद असलेल्या मोबाईलला चालू करण्यात आले. त्यानंतर हरवलेल्या विराज फडची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर देवकुंड परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी शेलार मामा रेस्क्यू टीम देखील पोलिसांच्या मदतीला धावून आली. स्ट्रेचर, रोपच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पुढील तपासासाठी पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
ते दिवसा येऊन पाहुन घेतातः रात्री येऊन शेतातील कांदे चोरून नेतात
आधुनिक उपकरणांचा मोहिमेत वापर¶
या मोहिमेत आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला. त्यात पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ॲडव्हान्स ड्रोन देखील वापरण्यात आले. हरवलेल्या व्यक्तीची चप्पल दिसल्यानंतर रोहा येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला व दीपक नायट्रेट लिमिटेडच्या सदस्यांना बोलावण्यात आले. सुरक्षित उपकरणांचा वापर करताना खोल दरीमध्ये उतरलेल्या सदस्यांना एका झाडाखाली युवकाचा मृतदेह आढळून आला.
ते दिवसा येऊन पाहुन घेतातः रात्री येऊन शेतातील कांदे चोरून नेतात
कोण आहे हा तरुण आणि का केली आत्महत्या
या आत्महात्या केलेल्या तरुणाचे नांव आहे विराज ईश्वर फड,त्याचे मुळ गांव हे बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई तालुक्यातील “मुर्ती ” आसुण जुन 2024 मध्ये भारत-पाकिस्थान अंडर 19 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पदी निवड झाली होती विराज फड रा मूर्ती ता – अंबाजोगाई जिल्हा बीड यांची भारतीय क्रिकेट संघ (U-19) भारत Vs पाकिस्तान दुबई दौऱ्यासाठी “कर्णधार व विकेट किपर” म्हणून निवड झाली होती,या दिऱ्यात विराज फड यांनी चांगली कामगिरी केली होती,दौऱ्यावरुण परतल्यानंतर देखील त्याने आयपिएल सा्मन्यांमध्ये संधी मिळवण्याच्या अपेक्षेणे मेहनत घेतली होती,परंतु मागील हाफत्यात आयपिएल साठी विराजच्या नावाची बोली न लागल्याने नैराश्यातुन विराज फड यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलुण दरीमध्ये उडी घेऊन स्टंपींगच्या माघे उभे राहून खेळाडुनां आऊट करणाऱ्या अष्टपैलु तरुण खेळाडुनें स्वतःलाच आऊट करुण घेतले.
ते दिवसा येऊन पाहुन घेतातः रात्री येऊन शेतातील कांदे चोरून नेतात
बीड जिल्हयात हि दुःखद बातमी कळताच जिल्हाभर हळहळ व्यक्त करण्यात येत आसुण बीड जिल्ह्यातील जनतेवर दुखाचा डोंगर कोसळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे….
ते दिवसा येऊन पाहुन घेतातः रात्री येऊन शेतातील कांदे चोरून नेतात

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.