शेती

कांद्याचे भाव धाडकन कोसळले

वेगवान मराठी

नाशिक, ता. 13  Onion prices plummeted नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतल्या जाते. नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याने दोन वर्षापासून चांगला भाव खाल्ला असला तरी यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणात विक्रमी उत्पादन निघू लागल्यामुळे कांद्याचे भाव धाडकन कोसळले आहे. कांद्याच्या भावामध्ये मोठे प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण पसरलेला आहे.

कांद्याचे बाजार भाव हे कुठलेही राजकीय पक्षावर अवलंबून नसतात,तर हे कांद्याचे बाजार भाव मागणी आणि पुरवाठ्यावर अवलंबून असतात, मात्र अनेक लोक शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकीय पक्षांना टार्गेट करून कांदा उत्पादकांच्या नावाखाली राजकीय पोळी भाजतात. मात्र कांद्याचे भाव हे बाजारातील वाढलेल्या अवकेमुळे कमी झाल्याचे शेतक-यांच्या लक्षात येऊ लागलेले आहे.

कांद्याचे भावात घसरण

गेल्या सहा महिन्यांपासून भाव खाणारा उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. आता नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यावरच सर्वांची भिस्त आहे. त्याची आवक वाढत आहे. लासलगाव मुख्य बाजार आवारासह उपबाजार निफाड व विंचूर येथे एक डिसेंबरपासून १२ डिसेंबरपर्यंत 3 लाख क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक झाली आहे.

आजचे विविध ठिकाणचे कांदा मार्केट रेट

म्हसोबा माथा बोकडदरे ((विंचूर))
वार.शुक्रवार दिनांक-:१३/१२/२०२४
कांदा आवक व बाजार भाव
पहिल्या सत्रात झालेले कांदा खरेदी आवक
लाल-: ६५८
सकाळ-: ६५८ नग
दुपार-: नग

एकुण-: नग
—————————–
कांदा लाल आवक बाजार भाव

क.क-:२०००
जा.जा-:४२१३
स.स-:३४००

कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव
दिनांक १३/१२/२०२४ शुक्रवार.
एकूण कांदा लिलाव ९६२ नग
लाल कांदा – ९६२ नग
ऊन्हाळ कांदा – ०० नग
कांदा आवक अंदाजे १३५०० क्विंटल

👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
लाल कांदा – १२०० – ४६०० – ३५००
ऊन्हाळ कांदा –

कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव
उपबाजार आवार निफाड (जि.नाशिक)
—————————————————–
शुक्रवार, दिनांक – १३/१२/२०२४
आवक व बाजारभाव
—————————————————–

सकाळ सत्र
कांदा
आवक – ०५ नग
लाल कांदा -१७००-३२५१-३०६२

कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
शुक्रवार दि.13/12/2024 चे बाजारभाव
—————————————
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅
👉 कांदा लाल=1000-4326-3050

सानप ॲग्री प्रायव्हेट मार्केट
पोखरी ता. नांदगाव जि. नाशिक
=======================
दि. १३/१२/२०२४ शुक्रवार बाजारभाव
सकाळ सत्र
================
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
लाल कांदा बाजारभाव
कमीत कमी – १८०१
जास्तीत जास्त – ३०००
सर्वसाधारण – २७५०

कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला🔴
दिनांक :- 13/12/2024
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
मुख्य आवार येवला
लाल कांदा – 501 – 3531 – 2800 कांदा आवक अंदाजे 12000 क्विंटल उपबाजार अंदरसुल कांदा – 400 – 3200 – 2850
मका – 1950 – 2248 – 2175
खरेदी विक्री केंद्र डोंगरगांव
मका – 1501 – 2240 – 2151

सोलापूर कांदा बाजारभाव

**शुक्रवार *13.12.2024*
**390+ ट्रक कांदा आवक 🚛
🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅🧅
डबल पत्ती कांदा नवीनसुपरकांदा 4000-4500

जुना कांदा भावा
१नं मोठा कांदा 3800-4000
२नं मेडियम कांदा 3000-3500
३नं गोल्टा कांदा 2500-3000
४नं गोल्टि कांदा 1000-1500

कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नाशिक
दि.13/12/2024 शुक्रवार
🌰🌰🌰🌰🌰
लाल कांदा
3500-3995=10
3000-3500=43
2000-3000=139
2000-2500=113
1000-2000=129
500-1000=75
वाहन=509
उन्हाळी कांदा
4500-4740=05
4000-4500=08
1890-4000=18
वाहन=31
एकूण वाहन=540

कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव(नाशिक)

उपबाजार बोलठाण

शुक्रवार दि.13/12/2024
( एकच सत्र)
🌰🌰🌰🌰🌰 🌰🌰
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰

लाल कांदा

कमी:- 500
जास्त:-3200
सरासरी:- 2450

वरील सर्व बाजार समितीच्या बाजार भावाचे आपण  बारकाईने अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की 1000 रुपयांनी बाजारभाव कमी झाले आहे.  (बाजारभाव संकलन, एकनाथ भालेराव, मुक्ताराम बागुल )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!