परभणी जिल्ह्यातील 2 ड्राक्टरांचा बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंबा जवळ अपघातामध्ये मृत्यु
Two of the four drivers in Manawat died in a travel accident

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील चारपैकी दोन तरुण ड्राक्टरांचा बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंबा जवळ अपघाता मध्ये दुर्दैवी घटणेत मृत्यु झाला आहे
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी-केशव मुंडे -दिनांक 8 फेब्रुवारी 2025 परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक येथील रहिवासी डॉक्टर मंथन माणिकराव चव्हाण व डॉक्टर ऐश्वर्या मंथन चव्हाण यांचे नुकतेच दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी लग्न झाले होते
त्यामुळे मंथन आणि ऐश्वर्या हे दोघे जण आणि डॉक्टर मृणाली भास्कर शिंदे आणि डॉक्टर ओमकार ज्ञानोबा चव्हाण असे चौघेजण देव दर्शनाला जाऊन परत येत असताना बीड तालुक्यातील मांजरसुंबा या गावा जवळ त्यांच्या चार चाकी गाडीला अपघात झाला
या अपघातामध्य डॉक्टर ओंकार ज्ञानोबा चव्हाण आणि डॉक्टर सौ मृणाली भास्कर शिंदे यांचा मृत्यू झाला आहे.
तर डॉक्टर ऐश्वर्या मंथन चव्हाण या गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे या अपघातामध्ये डॉक्टर मृणाली शिंदे आणि डॉक्टर ओमकार चव्हाण यांचा मृत्यू झाल्यामुळे मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक या गावावर सुखकळा पसरले आसुण मानवत व सोनपेठ तालुक्यातील संबंधित नातेवाईक व मित्र परिवारा वर दुखाचा डोंगर कोसळला आसुण या घटनबद्दल सर्वत्र हळहळ व्यकत करण्यात येत आहे
दरम्यान सोनपेठ येथील प्रसिद्ध ड्रा.गणेश मुंडे यांनी वेगवान मराठी कडे संवेदना व्यकत करत मृत ड्राक्टरांना श्रद्दांजली अर्पण केली आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.