मकोका अंतर्गत अटकेतील 4 गुंडांची हर्सुल मध्ये रवानगी
Beed police crack down on criminals under MPDA Act, send them directly to Harsul Jail

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा गुंडगिरी करणाऱ्याला दणका !
(बीड जिल्हयातील चार गुंडाची एकाच दिवशी MPDA कायद्या अंतर्गत छ.संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात खानगी)

(वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड) – 12 /5/25 सोमवार – बीड जिल्ह्यातील सार्वजनिक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कौवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासून शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत त्यांना बीड जिल्हाचे नवनियुक्त जिल्हाधिकारी मा. श्री. विवेक जॉनान यांची खंबीर साथ लाभली आहे.

बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे , गुन्हेगारांचे व वाळु माफीयांचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MPDA MCOCA कार्यान्वीत करण्याचे योजिले आहे.
त्या अनुषधाने पोलीस अधीक्षकांच्या सुचनेवरून प्रभारी अधिकारी 1. पो. नि. पो.स्टे. माजलगावं शहर यांनी दि. 01.04.2025 रोजी इसम नामे तारेख खान मुसा खान वय 28 वर्षे रा. फुलेनगर, माजलगाव (धोकादायक व्यक्ती)
2. स.पो.नि. पो.स्टे. वडवणी यांनी दि.18.03.2025 रोजी इसम नामे विशाल माणिक डाने वय 24 वर्षे रा. बाहेगव्हाण ता. वडवणी (धोकादायक व्यक्ती)
3. पो.नि. पो.स्टे. अंबाजोगाई प्रामीण यांनी दि. 06.03.2025 रोजी इसम नामे गजाजन सुभाष जाधव वय 38 वर्षे रा. राड़ी तांडा ता अंबाजोगाई (बुटलेगर)
4. पो.नि.पो.स्टे. शिवाजीनगर यांनी दि. 09.04.2025 रोजी इसम नामे गणेश भारत गिरी वय 23 वर्षे रा. इंद्रास्थ कॉलनी, नगर रोड, बीड (धोकादायक व्यकती
वरील धोकादायक चार आरोपी यांचे विरुद्ध MPDA प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने सादर
सदर स्थानबध्द इसम क्रमांक याचे विरुध्द पो.स्टे. माजलगांव शहर येथे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, रस्ता आडनुण मारहाण करणे, चोरी करणे, गैर कापडाची मंडली जमविणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 100 गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे.
सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे याकरीता त्याचे वर BNSS 126 प्रमाणे यापुर्वीच प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तसेच उपविभागीय दंडाधिकारी माजलगांव यांनी सदर इसमास यापूर्वी कलम 56(1) मपोका प्रमाणे तडीपार केले होते.
सदर स्थानबध्द इसम क्रमांक 2 वाचे विस्थ्य पो.स्टे. येथे मारहाण करणे मुलीची छेडछाड करणे शिवीगाळ करणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे गैरकायदयाची मंडी जमविणे जबरी चोरी करणे बालगिक अत्याचार प्रतिबंधक कायदयाचे उल्लंघन करणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 05 गुन्हयांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे.
सदर व्यक्तीने आपले बर्तन सुधारावे या करीता त्याचे वर CPC 110 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती व पोलीस अधीक्षक बीड यांनी यापुर्वी सदर इसमास कलम 55 मपोका प्रमाणे 01 वर्षा करीता बीड जिलायाच्या हद्दीतुन हद्दपार केले होते.
सतर स्थानबध्द इसम क्रमांक 3 याचे विरुद्ध पो.स्टे. अंबाजोगाई ग्रामीण येथे हातभट्टीची दारु तयार करणे, वाहतुक करणे, ताब्यात बाळगणे, बेकायदेशीररीत्या हातभट्टीच्या दारुची विक्री करणे, या व अशा स्वरुपाचे एकुण 05 गुन्हयांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे.
सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याचे काम.दा.का. चे कलम 93 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती.
सदर स्थानबध्द इसम क्रमांक 4 याचे विरुध्द पो.स्टे. शिवाजीनगर, बीड शहरात खंडणी मागणे, बाहरांची तोडफोड करन नुकसान करणे, जाळपोळ करणे, दुखापत करण्याच्या उद्देशाने मारहाण करणे,
रस्ता आडविणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, वंगा करणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन दुखापत करणे, धार्मीक भावना दुखावरे, जातीवाचक शिवीगाळ करणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 14 गुन्हयांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे.
सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याचे वर CrPC 110 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती.
सदरील धार ही इसम हे शरीरा विरुध्दचे व माला विरुध्दचे तसेच हातभट्टीदार विषयक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याच्या सर्वांचे असल्याने पोलीसांची त्यांचेवर न्यादान करनजर होती तसेच सदर चार ही इसमांनी आपले वर्तन सुधारावे माणून यापुर्वी त्यांचेवर कलम 55, 56(1) मधोका, CHPC 110, 126 BNSS, 93 महाका प्रमाणे वेळोवेळी त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.
परंतु सदर इसम हे प्रतिबंधक कारवाईस न जुमानता नाचहत्या क्रमाने गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याचे चालूच ठेवले होते.
त्यांची माजलगावं, बडवणी, अंबजोगाई व बीड शहरात व परीसरात प्रचंड दहशत आहे.
त्यांचे विरुध्द सर्व सामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत ते सर्वसामान्य लोकांना व्यापायांनास देवुन दशशत निर्माण करून गुन्हे करत होते.
सदर प्रकरणात श्री. विवेक जॉन्सन नवनियुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 11.05.2025 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून
बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी हा दादूटीकोन डोळयासमोर ठेऊन सदर चार ही इसमास तात्काळ ताब्यात घेवून हलकारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणेबाबत आदेश पारीत केले होते.
त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधित पो.स्टे. प्रभारी अधिकारी व पो.नि. स्थागुशा बौड यांना दिल्या होत्या.
सदर आदेशावरुन पो. नि. स्थागुशा यांनी ताने पोलीस अंमलदार यांचे मार्फत सदा इसमा पैकी अनु क्र. 1 4.3 यांना दि. 11.05.2025 रोजी ताब्यात घेऊन संबंधीत पो.स्टे. ला हजर केले. संबंधीत पो.स्टे. ने नमूद इसमांना हार्मुल कारगृह येथे हजर केले आहे.
अनु क्रमांक 2 बास दि. 12.05.2025 रोजी पुणे येथुन स्थाणुशा ने ताब्यात घेऊन पो.स्टे. वडवणी येथे हजर करून स्थानकाद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अनु क्र.4 हा साया बीड न्यायालयीन कोठडीत असून पुढील कारवाई करण्याचे योजीते आहे. यातीत सर्व प्रस्तावित स्थानबध्द इसम हे स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी पकडलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कीक्त (भापोसे, अपो बीड श्री. सचिन पांडकर, अपोज अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, उपनिपोअ श्री. अनिल बोरमले, श्री विश्वांभर गोल्डे यांचे मार्गदर्शनाखाली
पो. नि. श्री उस्मान शेख स्वागुशा बीड, शिवाजी बंटेवाड, पो.नि. माक्ती खेडकर, पो.नि. राहुल सुर्यता, पो.नि. श्री. संतोष पोडके व स.पो.नि. अमन शिरसठ, सपोनि रंगनाथ जगताप, पोउपनि केरबा माखने, पोह कल्याण देशमाने, किसन पोळावे, जगजीवन करवंदे, अरुण राऊत, शुभम राऊत, माधव तोटेवाड, विलास खरात, फमझने, कांदे,
स्थानुशाचे पोउपनि श्री.श्रीराम खटावकर, सुशांत सुतले, महेश विप्ने, तुळशिराम जगताप, मपोउपनि अभिमन्यु औताडे, पोट अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाइजर पठाण बालकृष्ण जायभाये, कैलास तोबरे, महेश जोगदंड, गणेश भराडे, पोअं अर्जुना मांओ घोडके चालक खपत नेमणुक स्थानुशा बीड यांनी केलेली आहे.
भविष्यातही बाजुचा चोरटा व्यापार करणारे अवैध गुटका विक्री करणारे तसेच शिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेह निर्माण करणारे समाजकंटक यांचेवर व दादागिरी करणाऱ्या खंडणी बहादर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA MCOCA याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कोवत (भापोसे) यांनी दिले आहेत.
पोलीस अधीक्षक, बीड करीता.
प्रति,वेगवान मराठी संपादक दैनिक,पोर्टल,वेबसाईट-केशव डी मुंडे परळी,बीड 8888 387 622


केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








