वेगवान मराठीमध्ये नोकरीची नामी संधी
Fast paced Marathi job opportunity वेगवान मराठीमध्ये नोकरीची नामी संधी

वेगवान मराठी
नाशिक, ता. 22 – वेगवान समुहाचे असलेल्या वेगवान मराठी साठी उपसंपादक,कंटेट रायटर भरणे सुरु आहे. ज्यांचे पत्रकारितेमध्ये डिप्लोमा अथवा डिग्री झाली आहे. अश्या लोकांना सुध्दा वेगवान संधी देणार आहे. Fast paced Marathi job opportunity
मान्सूची हजेरी… मान्सून येत आहे! पण कोणत्या मार्गाने, घ्या जाणून
वेगवान मध्ये काम करण्याची पध्दत…
कंटेट रायटरला घरात बसून हे काम करायचे आहे. त्यांना वेगवान मराठी कार्यालयात येण्याची गरज नाही.
स्वताचे लॅपटॅाप अथवा संघणक, मोबाईल असणे बंधनकारक
घरात इंटनेरट कनेक्शन असणे गरजेचे आहे.
कामाची वेळ सकाळी 7 पासून सुरु होणार आहे.
ज्यांंना खरोखर नोकरीची गरज आहे अशा युवक / युवती यांनी वेगवान मराठीच्या खालील मेलवर माहिती पगाराची अपेक्षा टाकून सर्व माहिती मेल करावी. तुमच्या कामाचे स्वरुप पाहुन पगार वाढ करण्यात येणार आहे.
टीप- ज्यांना उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव आहे, अशा लोकांना प्रथम स्थान दिले जाणार आहे.
पत्रकार हवे आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक तालुका रिपोर्टर भरणे आहे..
बातमीनुसार मानधन दिले जाईल.
व्हिडीओ व डिजीटलसाठी बातमी द्यावी लागणार आहे.
शिक्षण 12 वी पास
माहिती मेलवर पाठवायची आहे..
तालुक्याचे नाव,
