
वेगवान मराठी
नाशिक, ता. 10 नोव्हेंबर 2025 – वेगवान समुहाचे असलेल्या वेगवान मराठी साठी नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून पाच रिपोर्टर भरणे आहे. व्हिडीओ बातम्यांच्या माध्यमातून हे प्रतिनिधी पडद्यावर दिसणार आहे. सध्याचे युग हे मोबाईल युग आहे. वर्तमानपत्र कोणी वाचण्यास तयार नाही. टिव्ही कोणीचं पाहत नाही. पाहण्यात येते तो म्हणजे मोबाईल …कोणतीही बातमी ही युट्यूब,फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहिली जाते. त्यामुळे सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सर्वात प्रथम व्हिडीओ अथवा वाचण हे 80 क्के मोबाईलवर होते. आणि येथून पुढे मोबाईल हेच प्रथमस्थान राहणार आहे. त्यामुळे काळाचे भान ओळखून आपणही वेगवान मिडीयाच्या या व्हिडीओ डिजीटल माध्यमामध्ये सहभागी व्हावे.
वेगवान चे रिपोर्टर होण्यासाठी आपले शिक्षण 10 असेल तरी चालेल मात्र कॅंमे-यासमोर बोलण्याची आवड आणि जनसंपर्क असणे महत्वाचे आहे. तुम्हाला पडद्यावर दिसण्याची खुप इच्छा असेल मात्र माध्यम मिळत नाही. वर्तमान पत्रामध्ये बातम्या वाचणारे जरी राहिले नसले तरी युट्यूबवर आणि फेसबुकवर महिला आणि पुरुष दोन्ही पण प्रेक्षक भरभरुण लाभला आहे. सुरुवातील जगातील बातम्या कळण्यासाठी रेडिओ दिसत होते. आता त्याची जागा मोबाईल ने घेतली आहे. त्यांना जे आवडतं त्या मोबाईल मध्ये रिपोर्टर म्हणून काम करायचे आहे. व्हिडीओ माध्यम तुम्हाला मोठी ओळखं निर्माण करुण देणार आहे. 2008 पासून मिडीया क्षेत्रात असणारे वेगवान तुम्हाला महाराष्ट्राच्या मोबाईलवरील पडद्यावर तुम्हाला घराघरात पोहचविणार आहे.
हे काम पगारी म्हणून नाही. मात्र तुम्हाला मिडीया क्षेत्रात काम करायचे आहे. तुम्ही तुमचा उद्योग, व्यवसाय ,शेती पाहून रिपोर्टर म्हणून काम करु शकतात. तुमची अनेक दिवसापासून इच्छा होती की मला रिपोर्टर होणे आवडले असते. तर वेगवान मराठी तुम्हाला संधी देत आहे. तुम्हाला पत्रकारीतेचा प माहित नसेल वेगवान तुम्हाला सर्व काही शिकविणार आहे. पत्रकार म्हणून काम करतांना वेगवान तुम्हाला तुमच्या किती बातम्या लागतात, तुम्ही कसे काम करतात यावर फुल ना फुलाची पाकळी म्हणून मानधन देणार आहे.
पत्रकार होण्यासाठी अट
नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शहर व गावातून रिपोर्टर भरणे आहे..
10 वी पास, मोबाईल असणे अवश्यक, बाईक असणे अवश्यक, जनसंपर्क, आपल्या परिसराची जाण,
इच्छुकांनी 9822939336 या व्हॅाटस्अपवर आपले नाव गाव, सह मोबाईल नंबर आणि माहिती पाठवा आम्ही तुम्हाला फोन करुन तुमच्या सोबत चर्चा करुन घेऊ.








