खेळ
IND VS USA : भारताने टॉस जिंकला! अमेरिकेविरुद्ध रोहितने ‘या’ खेळाडूंना मिळाली प्लेईंग 11 मध्ये संधी
वेगवान मराठी/विजय चौधरी
भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात आज वर्ल्ड कप 2024 चा ग्रुप स्टेज सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी झालेला टॉस टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जिंका असून प्रथम गोलंदाजीची निवड केली आहे
IND VS USA : भारताने टॉस जिंकला! अमेरिकेविरुद्ध रोहितने ‘या’ खेळाडूंना मिळाली प्लेईंग 11 मध्ये संधी
भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात आज वर्ल्ड कप 2024 चा ग्रुप स्टेज सामना पार पडणार आहे.