दोघी बहिणींनी एकाच वेळी पिता पुत्राला अग्नीडाग दिला

वेगवान मराठी / मारुती जगधने
नांदगाव, ता. 16 डिसेंबर 2024- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील श्रीराम नगर ग्रामपंचायत हद्दीतील हद्दीतील राऊतवाडा येथील रहिवाशी दोघे पिता-पुत्र राऊत कुटुंबातील या दोघांचा एकाच वेळी निधन झाल्याने राऊत कुटुंबियांवरती मोठे संकट कोसळले आहे. या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली या दुर्दैवी प्रसंगी भाऊजी राऊत यांच्या दोघी मुलींनी त्याला आणि भावाला अग्नीडाग दिला या घटनेने सर्वत्र शोकाळा पसरलेले आहे.
दरम्यान निधन झालेले भागोजी महादू राऊत वय 72 सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व त्यांचा मुलगा प्रवीण भागुजी राऊत वय 35 या दोघा पिता पुत्रांचा दिनांक 16 रोजी सकाळी सहा ते सातच्या वा. सुमारास निधन झाले दोन वर्षांपूर्वी भागोजी राऊत यांची पत्नी व प्रवीण राऊत यांची आई चे दोन वर्षांपूर्वी निधन झाले त्यानंतर काही दिवसांनी मुलगा प्रवीणचा अपघात झाला.
प्रवीणचा अपघात झाला त्यात तो गंभीर जखमी झाला उपचार बऱ्याच पैकी केले परंतु त्याची प्रकृती काय सुधारणा झाली नाही आणि मुलाची प्रकृती सातत्याने ढासळत असल्याने वृद्ध पिता पिता देखील मुलाच्या दुःखाला बघून व्याकुळ झालेलं होतं दोघे पिता-पुत्र एका जीवाने राहायचे वृद्धपिता आणि अपंगत्व आलेला मुलगा या दोघांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी मुलीने बरेच दिवस परिश्रम घेतले, परंतु तरीही तब्येतीत सुधारणा होत नसल्याने पिता भागुजी भागोजी राऊत यांचे वृद्ध काळाने व मुलाचे दीर्घ आजाराने अखेर निधन झाले.
यादरम्यान भाऊजी राऊत यांची कन्या शोभा हिने शोभा हिने वडील भागोजी राऊत यांना या अग्नीडाग दिला व दुसरी मुलगी स्वाती मोकळ हिने भावाला अग्नीडाग दिला नाशिक जिल्ह्यातील एकमेव घटना अशी आहे की या घटनेमध्ये पिता-पुत्रांना अग्नी दाग देणाऱ्या दोघी बहिणी होत्या.
पिता आणि पुत्राचं एकाच वेळी निधन हा अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक प्रसंग आहे. अशा घटना कुटुंबावर खोल प्रभाव टाकतात आणि शोक आणि निराशेचा एक दु:खद अनुभव बनतात. भाऊ मुली भाऊजी नातू, तसेच इतर कुटुंबीय यांना या वेदनांमध्ये सामील होणं अत्यंत कठीण झाले
अशा घटनांमध्ये, आपले सगळे भवितव्य एका झटक्यात उधळून जातं. एका कुटुंबातील वडील आणि त्यांचा मुलगा, एकाच वेळी मृत्यूला सामोरे गेले की, ते परिवार आणि समाजासाठी मोठा धक्का ठरतो. कारण कुटुंबाचा एक महत्त्वाचा आधारच एका वेळी गमावला जातो. यामुळे, घरातील सर्वांच्या मनात गहिरा शोक आणि अशक्तता निर्माण झाला.
हे दुर्घटनांचे कारण कधी अपघात असू शकतात, तर कधी अचानक आरोग्याच्या समस्यांमुळे असू शकतात. अशा वेळी, कुटुंबीयांवर भावनिक आणि मानसिक दबावही वाढतो. या शोकमय परिस्थितीत कुटुंबाला सहकार्य आणि आधार देणे अत्यंत महत्त्वाचे असते. भागोजी राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या पश्चात पाच मुली दोघे भाऊ भाऊ पुतन सोना नातवंडे असा परिवार आहे सायंकाळी त्यांच्यावरती श्रीरामनगर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोघी बहिणींनी एकाच वेळी पिता पुत्राला अग्नीडाग दिला
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील श्रीराम नगर ग्रामपंचायत हद्दीतील महा हद्दीतील राऊतवाडी येथील रहिवाशी दोघे पिता-पुत्र राऊत कुटुंबातील या दोघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने राऊत कुटुंबियांवरती मोठे संकट कोसळले आहे या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आले.
दरम्यान निधन झालेले भागोजी महादू राऊत वय 72 सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व त्यांचा मुलगा प्रवीण भाऊजी राऊत वय 35 या दोघा पिता पुत्रांचा दिनांक 16 रोजी सकाळी सहा ते सातच्या सुमारास निधन झाले दोन वर्षांपूर्वी भागोजी राऊत यांची पत्नी व प्रवीण राऊत यांची आई चे दोन वर्षांपूर्वी निधन झाले त्यानंतर काही दिवसांनी मुलगा प्रवीण चे अपघात झाला प्रवीणचा अपघात झाला त्यात तो गंभीर जखमी झाला उपचार बऱ्याच पैकी केले परंतु त्याची प्रकृती काय सुधारणा झाली नाही आणि मुलाची प्रकृती सातत्याने ढासळत असल्याने पिता देखील मुलाच्या दुःखाला बघून व्याकुळ झालेलं होतं दोघात पिता-पुत्रच घरात राहायचे कुटुंबात त्यांच्या इतर कोणीच नव्हते दोघाव्यतिरिक्त व त्यामुळे त्यांच्या आरोग्याची देखभाल पाहिजे तशी ती व्यक्तिगत स्तरावर करू शकले नाही आणि अखेर त्या दोघांचाही मृत्यू झाला यादरम्यान भाऊजी राऊत यांची कन्या शोभा हिने शोभा हिने वडील भागोजी राऊत यांना या अग्नीडाग दिला व दुसरी मुलगी स्वाती मोकळ हिने भावाला अग्नीडाग दिला नाशिक जिल्ह्यातील एकमेव घटना अशी आहे की या घटनेमध्ये पिता-पुत्रांना अग्नी दाग देणाऱ्या दोघी बहिणी होत्या.
पिता आणि पुत्राचं एकाच वेळी निधन हा अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक प्रसंग आहे. अशा घटना कुटुंबावर खोल प्रभाव टाकतात आणि शोक आणि निराशेचा एक दु:खद अनुभव बनतात. पती आणि पत्नी, तसेच इतर कुटुंबीय यांना या वेदनांमध्ये सामील होणं अत्यंत कठीण असतं.
अशा घटनांमध्ये, आपले सगळे भवितव्य एका झटक्यात उधळून जातं. एका कुटुंबातील वडील आणि त्यांचा मुलगा, एकाच वेळी मृत्यूला सामोरे गेले की, ते परिवार आणि समाजासाठी मोठा धक्का ठरतो. कारण कुटुंबाचा एक महत्त्वाचा आधारच एका वेळी गमावला जातो. यामुळे, घरातील सर्वांच्या मनात गहिरा शोक आणि अशक्तता निर्माण होते.
हे दुर्घटनांचे कारण कधी अपघात असू शकतात, तर कधी अचानक आरोग्याच्या समस्यांमुळे असू शकतात. अशा वेळी, कुटुंबीयांवर भावनिक आणि मानसिक दबावही वाढतो. या शोकमय परिस्थितीत कुटुंबाला सहकार्य आणि आधार देणे अत्यंत महत्त्वाचे असते.







