देश -जग

भारतीय रेल्वे चालवणार गणपती विशेष 380 रेल्वे फेऱ्या

Ganpati Special Indian Railways to run 380 new train journeys

भारतीय रेल्वे गणपती विशेष 380 रेल्वे फेऱ्या  चालवणार

केशव डि मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी नवी दिल्ली, 24 आगस्ट 2025 : भारतीय रेल्वेने यावर्षीच्या उत्सवाच्या काळात भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठी सुसह्य आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 380 गणपती विशेष रेल्वे फेऱ्या  चालवणार आहेत.  महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील उत्सव प्रवासांची मोठी मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे 296पश्चिम रेल्वे 56कोंकण रेल्वे 6  तर दक्षिण रेल्वे 22 फेऱ्या चालवेल.

 गणपती विशेष रेल्वे सेवा 11 ऑगस्टपासून सुरू

गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून11 ऑगस्टपासून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. या विशेष रेल्वे सेवांचा विस्तार कोकण रेल्वेमध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर झाला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे थांबे  वाढविले आहेत.

यामध्ये कोल्हापूरसोलापूरऔरंगाबादनांदेडपुणे, मुंबईठाणेपनवेलकर्जतलोणावळाखान्देश्वररत्नागिरीकुदळसावंतवाडीथिवीमकरमाळीमडगावकाणकोणगोवावास्कोसांगेम

मिरजकुडाळसिंधुदुर्गकणकवलीराजापूरनांदगाववलवईवेंगुर्लामालवणदेवगडनिपाणी

कंकवलीसावर्डेकोलादन्हावीतारकर्लीमालगुंडआचरा

वेंगुर्ला रोडसावर्डे रोडकणकवली रोडकुडाळ रोडसिंधुदुर्ग रोडकणकवली रोडराजापूर रोड,

 निपाणी रोडकणकवली रोड आदी ठिकाणांचा समावेश आहे.

 

या रेल्वे सेवांबाबत अधिक माहिती आयआरसीटीसी वेबसाईटरेल्वे वन ॲप आणि संगणकीकृत पीआरएस वर उपलब्ध आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!