भारता मध्ये पहिली रेल्वे कोणत्या शहरात धावली होती ?
Lokomotiv" may refer to a locomotive, a sports society, a band, or a rail station.

भारतीय रेल इतिहास का ऐतिहासिक क्षण: भारत में पहली यात्री रेलगाड़ी ।
वेगवान -मराठी मुंबई प्रतिनिधी दिनांक-१२-फेब्रुवारी 2025- इ.स. 16 एप्रील 1853 मध्ये भारतामध्ये महाराष्ट्रातील मुंबई शहरात बोरीबंदर ते ठाणे म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या मार्गावर देशातील पहिली भारतीय रेल्वे धावली होती ….
या मार्गाचे एकुण अंतर हे 34 किमी इतके होते !
लोकोमोटिव: – साहिब,सिंध,आणि सुल्तान,या तिन वाफ ईजिनांद्वारे या रेल्वेगाडी ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती
देशातील या पहिल्या रेल्वेगाडी मध्ये एकुण 400 लोकांनी प्रवास केला होता…
या घटणेला म्हत्व प्राप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय रेल्वेचे या क्षेत्रातील पहिले पाऊल होते..
दरम्यान आज घडीला जगातील सर्वाधिक लांबीच्या मार्गाचे नेटवर्क असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारतीय रेल्वे एक प्रमुख आहे !
दिनांक: 16 अप्रैल, 1853
मार्ग: यह रेलगाड़ी बम्बई (अब मुम्बई) के बोरीबंदर (बाद में विक्टोरिया टर्मिनस, अब छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस) से थाने तक चलती थी।
दूरी: 34 किलोमीटर (21 मील)
लोकोमोटिव: साहिब, सिंध और सुल्तान नामक तीन भाप इंजनों ने रेलगाड़ी को खींचा।
यात्री: ट्रेन में 400 यात्री सवार थे।
महत्व: यह भारतीय रेलवे की शुरुआत थी,
जो दुनिया के सबसे बड़े रेलवे नेटवर्क में से एक बन गया है। जिसका नाम है भारतीय रेल !

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.