छत्रपती संभाजी नगरराजकारण

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील निवडणूकी संदर्भात ब्रेकिंग अपडेट-

2 lakh 40 thousand 549 voters became doctors!! Marathwada graduate election

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात ब्रेकिंग अपडेट-

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे दिनांक 4/12/2025-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 46 हजार 406 पुरूष, 15 हजार 908 महिला व 4 तृतीयपंथी असे एकूण 62 हजार 318 मतदार आहेत. जालना जिल्ह्यात एकूण 23 हजार 648 पुरूष, 5 हजार 272 महिला तर 2 तृतीयपंथी असे एकूण 28 हजार 922 मतदार आहेत. परभणी जिल्ह्यात 16 हजार 635 पुरूष, 4 हजार 64 महिला

 

तर 1 तृतीपंथी असे एकूण 20 हजार 700 मतदार आहेत. हिंगोली जिल्ह्यात 6 हजार 476 पुरूष, 1 हजार 528 महिला असे एकूण 6 हजार 4 मतदार आहेत. नांदेड जिल्ह्यात 23 हजार 867 पुरूष, 6 हजार 264 महिला तर 4 तृतीयपंथी असे एकूण 30 हजार 135 मतदार आहेत.

 

लातूर जिल्ह्यात 17 हजार 492 पुरूष, 4 हजार 993 महिला तर 2 तृतीयपंथी असे एकूण 22 हजार 487 मतदार आहे. धाराशिव जिल्ह्यात 16 हजार 762 पुरूष, 4 हजार 47 महिला असे एकूण 20 हजार 809 मतदार आहेत. बीड जिल्ह्यात 34 हजार 485 पुरूष, 9 हजार 687 महिला

 

तर 2 तृतीयपंथी असे एकूण 47 हजार 174 मतदार आहेत. विभागातील आठही जिल्ह्यात एकूण 1 लाख 88 हजार 771 पुरूष, 51 हजार 763 महिला तर 15 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 40 हजार 549 मतदार आहेत.

 

पुढील अत्यंत महत्वाचा टप्पा, म्हणजेच दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (कलम १२ अन्वये) (Period for filing of claims and objections), हा दिनांक ०३ डिसेंबर २०२५ (बुधवार) ते १८ डिसेंबर २०२५ (गुरुवार) असा निश्चित करण्यात आला आहे.

या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकती दिनांक ०५ जानेवारी, २०२६ पुर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्धी दिनांक १२ जानेवारी, २०२६ (सोमवार) असा निश्चित करण्यात

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!