छत्रपती संभाजी नगर
सोयगावात विनापरवाना अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणारी गाडी पकडली; दोन जणांवर पोलिसात गुन्हा दाखल

वेगवान मराठी
टाटा कंपनीची आयसीई MH 03 CD 0547 या क्रमांकाच्या गाडीमध्ये गिर जातीचे दोन गोवंश क्रूरपणे दाबून ,चारा पाण्याची व्यवस्था न करता विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करतांना गोरक्षकांना सोयगाव येथील सोना नदीवरील पुलावर आढळून आली गोरक्षकांनी गाडी थांबवून तिला पोलिसांच्या स्वाधीन करून गाडी चालक शकील नवाब सय्यद वय 50 वर्षे रा. शेंदुर्णी ता.जामनेर जिल्हा जळगाव याच्या सह एकावर सोयगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
