आदर्श पिता तथा माजी शिक्षक यांचा सोयगाव नाट्यपंढरी मध्ये सत्कार संपन्न

वेगवान न्यूज
आदर्श पिता तथा माजी शिक्षक यांचा सोयगाव नाट्यपंढरी मध्ये सत्कार संपन्न श्री रघुनाथ सोनजी बोरसे राहणार लोंढरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांचा यांचा सोयगाव नाट्य पंढरी मध्ये नुकताच समाज प्रबोधनकार विष्णू विनायकराव मापारी आणि आरोग्य धूत दिगंबर कृष्णा वाघ सोयगावकर यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच नेरी श्री माधवराव भावडू इधाटे उपस्थित होते यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला श्री रघुनाथ बोरसे सर यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत मुलांना लहानचे मोठे केले शिक्षण दिले मोठा मुलगा अविनाश रघुनाथ बोरसे यांना इंजिनियर केले दिनेश रघुनाथ बोरसे यांना प्राध्यापक केले व मुलगी सुवर्णा मुख्याध्यापिका आहे आता काय अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांनी मुलांना शिक्षणाची गंगा मोकळी करून दिली अल्पभूधारक असलेले रघुनाथ बोरसे हे बाबा हे बाबा स्वतः सुशिक्षित असून त्यांनी मुलामुलींवर चांगले संस्कार केले त्याबद्दल त्यांचा सर्वांना अभिमान वाटतो अशी व्यक्ती 32 वर्षानंतर सोयगावला आरोग्य धूत दिगंबर भाऊ वाघ यांच्या निवासस्थानी आल्यानंतर समाज प्रबोधनकार विष्णू विनायकराव मापारी यांनी बाबांची व मामांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला यावेळी बाबांना बाबांचे डोळे भरून आले उपस्थितीत नाही आपले अश्रू आवरता आले नाही बाबांचा आदर्श इतरांनी घ्यावा ही अपेक्षा व्यक्त होत आहे तसेच कृषीभुषण अरूण सोहणी यांनी कौतूक करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या
