अपघात प्रकरणी रक्ताचे नमूने बदल करणारे चार व्यक्ती कोण?

वेगवान मराठी / रमेश जयस्वाल
पुणे, ता. 30 में – पुणे कल्याणीनगर प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे घेतलेले रक्ताचे नमूने ससून रूग्णालयात घेतले गेले हे ब्लड सॅम्पल मध्ये बदल करण्यात परत वेगळे वळण
.Monsoon Update मान्सूची महाराष्ट्राकडे वाटचाल ! कोणत्या तारखेला मुसळधार
दोन डॉक्टर आणि एक वार्डबॉय यांना निलंबित केले असले तरी रक्ताचे नमूने बदल करण्या करिता चार व्यक्तींचे सहकार्य मिळाले ते कोण याचा शोध पोलीस विभाग करणार का?
अजीत पवारांचे आयुक्तांना फोन वर फोन अटकेसाठी की वाचवण्यासाठी?
कल्याणीनगर प्रकरणात रोज वेगळे वळण येत आहे •न्यायालयाने दोन डॉक्टर आणि एका कर्मचारीस पाच जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे या प्रकरणात रोज वेगळे वळण येत आहे•
राजकिय,पोलीस विभाग यांच्या कडून वेगळी वृत्त मिळत आहे यात एक ईन्ट्री झाली ती या रूगणालयात चार व्यक्ती रक्ताचे नमूने बदल करण्या करिता कोणत्या प्रकारे दबाव टाकतात हे रूग्णालयात आत मध्ये कसे जातात हा प्रकार म्हणजे निंदनीय आहे •
कोणत्या प्रकारे या प्रकरणातील ईतर लोक हस्तक्षेप करतात म्हणजे किती सरकारी यंत्रणा ढेपाळली आहे यात अग्रवालच्या पत्नीची सूध्दा पोलीसांनी चौकशी केली जात आहे यात राजकिय पक्षाचे नेते सूध्दा पोळी भाजत असतांना दिसत आहे कोठे तरी या प्रकरण थांबवा मागणी होते
