
केशव मुंडे वेगवान मराठी दि.9 ऑक्टोंबर 2024
दिल्ली येथील आरुण जेटली मैदानावर झालेल्या भारत बांगलादेश टि20 सिरीजमधील दुसऱ्या सामन्यात कप्तान सूर्यकुमार यादव यांनी नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु सैमसंग,आभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या सुरवाती विकेट स्वस्तात गमावल्या नंतर फलंदाजीस आलेल्या नितीशकुमार रेड्डीच्या 74 आणि रिंकु सिंह यांच्या 53 धावांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने 20 षटकात बांगलादेशा समोर 222 रणांचे लक्ष्य दिले
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशच्या टिमने 20 षटकात 10 खेळाडु गमाऊण 135 रण केल्या आणि 86 धावांनी भारताकडुण पराभव स्विकारला आशा प्रकारे भारताने या सिरीज मध्ये 2-0 बढत घेतली आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.