आरोग्य
भारताचे रत्नं हारवले रत्तन टाटा यांचे दुखद निधन
टाटा समुहाचे सर्वेसर्वा रत्तनलाल यांना अखेरचा टाटा

केशव मुंडे वेगवान मराठी दिनांक 10.10.2024
भारताच्या जडणघडणी मध्ये अनमोल योगदान देणाऱ्या टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि टाटा घराण्याचे शेवटचे वंशज रत्तनलाल टाटा यांचे आज मुंबई येथील दवाखाण्यात उपचारा दरम्यान निधन झाल्याचे ड्रौ.कडुण आधिक्रत जाहीर करण्यात आले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.