परळीच्या सरस्वतीची प्रदुषण विभागीय आधिकाऱ्यांकडुण पाहणी
Pollution Control Corporation officials conduct a thorough inspection of the Saraswati riverbed at Parli

•वेगवान मराठी परळी वैजनाथ प्रतिनिधी केशव डी मुंडे दिनांक 10 मार्च 2025 परळी वैद्यनाथ,- परळी शहरातुन वाहत असलेल्या पवित्र सरस्वती नदीची प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या परभणी उपविभागीय अधिकार्यांनी सोमवार दि.७ एप्रिल रोजी पाहाणी केली.
यावेळी अधिकार्यांनी नगरपालिकेच्या अनेक विभागातील कागदपत्रे मागवत या नदीसंदर्भात आकडेवारी घेत पाहाणी करण्यात आली आहे
यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असुन सध्या या नदीवर संरक्षण भिंत बांधण्याची प्रक्रिया सुरु असल्याने प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकायांची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे,
बारा ज्योतिलिंगांपैकी पाचवे ज्योतिलिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरासमोरुन शहरात वाहणार्या सरस्वती नदीला सध्या गटाराचे स्वरुप आलेले आहे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून परळी शहरातील सरस्वती नदीची पाहणी नगरपालिकेकडून अनेक कागदपत्रे मागवली
परळी शहरातुन वाहत असलेल्या पवित्र सरस्वती नदीची प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या परभणी उपविभागीय अधिकार्यांनी सोमवार दि.७ एप्रिल रोजी पाहाणी केली, यावेळी अधिकार्यांनी नगरपालिकेच्या अनेक विभागातील कागदपत्रे मागवत या नदीसंदर्भात आकडेवारी घेत पाहाणी केली.
यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असुन सध्या या नदीवर संरक्षण भिंत बांधण्याची प्रक्रिया सुरु असल्याने प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे,
बारा ज्योतिलिंगांपैकी पाचवे ज्योतिलिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरा समोरुन शहरात वाहणाऱ्या आणि अनेक धार्मिक ग्रंथात उल्लेख असलेल्या सरस्वती नदीला सध्या गटाराचे स्वरुप आलेले आहे.
तपासणीनंतर वरिष्ठांना पाठवू अहवाल
सात दिवसात आम्ही परळी शहरातील सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेची पाहणी केली. आमपला आवश्यक असलेले सर्व कागदोपत्री पुरावे नकाशे व आकडेवारी नगरपालिकेकडून घेतलेली असुन याबाबत आम्ही वरिष्ठांना अहवाल पाठवणार आहोत आसे सांगीतले आहे
– सोमनाथ कुरमुळे उपप्रादेशिक अधिकारी प्र.नि. म. परभणी
पहाणी केल्यानंतर हे अधिकारी परभणीकडे रवाना
नदीच्या दोन्ही बाजुंणी अतिक्रमण झाल्यामुळे पावसाळयात नागरीकांच्या घरात पुराचे पाणी शिरत आहे.
याशिवाय अंबेदेस मागात नदीपात्रात सोदकाम करून पात्र अरुंद केले जात असताना पशु संवर्धन व पर्यावरण मंत्री पंकज मुंडे यांनी भेट देवून न.प. अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंर अतिक्रमणे हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत
पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर सोमवार दि.७ एप्रिल रोजी प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे परभणी येथील उपप्रादेशिक अधिकारी सोगनाय कुरमुळे यांच्या टीमने परळी नगरपालिकेस भेट दिली.
यावेळी त्यांनी सरस्वती नदींचा उगम, शहरातील अंतर, नदीपात्राची रुंदी गाबरोबरच परळी शहराला दररोज लागणारा पाणीपुरवठा शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांची सद्यस्थिती आदींची आकडेवारी घेत नगरपालिकेचे नगर अभियंता बेडले यांना सोबत घेत सरस्वती नदीच्या उगमापासून ते परळी नगरपालिका हद्दीच्या शेवट पर्यंत एकुण 5 कि. मी. ची पाहाणी केली.
यावेळी या अधिकार्थना नदीपात्रात जागोजागी झालेले अतिक्रमण, कचर्याचे ढिग दिसले. जवळपास तीन तास आधिकाऱ्यांनी स्वीस्तर पाहणी करत माहीती प्राप्त केली

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.